सूर्यास्त झाला, अंधार पडला, आता थेट 22 जानेवारी 2025 ला सकाळ होणार; जगातील आश्चर्यकारक ठिकाण

जगातील या ठिकाणी आता रात्र झाली असून थेट 22 जानेवारी 2025 ला सकाळ होणार आहे. 

| Nov 24, 2024, 21:24 PM IST

No sunrise in this US town in Alaska for 64 days : दिवस आणि रात्र या वेळापत्रकानुसारच संपूर्ण जग चालते. उगवत्या सूर्याबरोबर प्रत्येकजण उर्जेने कामाची सुरुवात करतात. दिवस मावळल्यावर रात्रीची वेळ ही विश्रांतीची असते. मात्र, जगात एक असे आश्चर्यकारक ठिकाण आहे जिथे दोन महिने दिवस आणि दोन महिने रात्र असते.  सध्य येथे सूर्यास्त झाला असून अंधार पडला आहे. म्हणजेच येथे रात्र सुरु झाली आहे. आता येथे थेट 22 जानेवारी 2025 ला सकाळ होणार आहे. 

1/7

 सूर्य हा प्रत्येकासाठीच ऊर्जेचा स्त्रोत आहे. मात्र, सूर्य उगवलाच नाही काही दिवस फक्त रात्रच राहिली तर दैंनदिन जीवन कसं असेल याची आपण कल्पनाही करु शकत नाही. मात्र, जगात एक असे ठिकाण जिथे लोक तब्बल दोन महिने रात्र अनुभवतात. येथे दोन महिने सूर्योदयच होत नाही.   

2/7

 येथील अनोखा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. 

3/7

अलास्का हे अमेरिकेच्या सर्वात उत्तर दिशेला आहे. पृथ्वीच्या झुकलेल्या अक्षामुळे इथं दिर्घ रात्र पाहायला मिळते.  

4/7

अलास्कामध्ये आता थेट 22 जानेवारी 2025  सूर्योदय होणार आहे. म्हणजेच 64 दिवसांची प्रदिर्घ रात्र संपूण येथे दिवस उजाडणार आहे. येथे सकाळ होणार आहे.   

5/7

अलास्कामध्ये आता तब्बल 64 दिवस रात्र असणार आहे. म्हणजे  जवळपास दोन महिने येथे सूर्योदय होणार नाही.   

6/7

18 नोव्हेंबर 2024 ला येथे सूर्यास्त झाला आणि अंधार पडला. येथे सध्या रात्र सुरु झाली आहे.   

7/7

अमेरिकेच्या अलास्कामध्ये सध्या रात्र सुरु झाली आहे. ही तब्बल दोन महिन्यांची प्रदिर्घ रात्र आहे.