'बालिका वधू'ची गंगा किती बदलली; एकेकाळी होती निरागस चिमुरडी आता झालीये प्रचंड बोल्ड

Balika Vadhu Ganga Hot Photos: मालिकांमधून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री नंतर इतक्या बदलतात की काही विचारूच नका. त्यांचा बदलेलं रूप पाहून खरंच कोणाही बुचक्यातच पडेल, सध्या अशाच एका अभिनेत्रीची चर्चा आहे. जिनं बालकलाकार म्हणून आपली ओळख मिळवली होती. आता तीच अभिनेत्री मोठी झाली असून तिच्या हॉट फोटोजनी सर्वांनाच घायाळ केलंय. 

गायत्री हसबनीस | Jul 30, 2023, 22:02 PM IST

Roshni Walia: बालिका वधू ही मालिका सर्वत्र गाजली होती. या मालिकेनं एक वेगळाच पायंडा बांधला होता. त्यामुळे या मालिकेतील गंगाची भुमिका साकारणारी बालकलाकार तुम्हाला आठवत असेलच. आता ती मोठी झालेली असून तिचा बदललेला लुक पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

1/6

'बालिका वधू'ची गंगा किती बदलली; एकेकाळी होती निरागस चिमुरडी आता झालीये प्रचंड बोल्ड

balika vadhu

'बालिका वधू' ही मालिका प्रचंड गाजली होती. त्यामुळे तेव्हा या मालिकेची विशेष चर्चा होती. या मालिकेतील बालकलाकारही खूप मोठ्या प्रमाणात गाजले होते. त्यांची आजही लोकप्रिय कायम आहे. 

2/6

'बालिका वधू'ची गंगा किती बदलली; एकेकाळी होती निरागस चिमुरडी आता झालीये प्रचंड बोल्ड

serials

या मालिकेतील गंगाची भुमिका करणारी रोशनी वालिया ही लहान मुलगी आठवते आहे का? एकेकाळी आपल्या निरागस अभिनयानं ती ओळखली जायची. 

3/6

'बालिका वधू'ची गंगा किती बदलली; एकेकाळी होती निरागस चिमुरडी आता झालीये प्रचंड बोल्ड

hindi serial

आता ती 21 वर्षांची झाली असून ती सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे त्यामुळे तिची अनेकदा चर्चा रंगलेली दिसते. यावेळी तिचे हॉट आणि बोल्ड फोटोज चांगलेच व्हायरल झाले आहेत. 

4/6

'बालिका वधू'ची गंगा किती बदलली; एकेकाळी होती निरागस चिमुरडी आता झालीये प्रचंड बोल्ड

ganga

सोशल मीडियावर ती आपले सिजलिंग फोटो टाकताना दिसते. यावेळी तिच्या काही अशाच फोटोंनी इंटरनेटवर आग लावली आहे. 

5/6

'बालिका वधू'ची गंगा किती बदलली; एकेकाळी होती निरागस चिमुरडी आता झालीये प्रचंड बोल्ड

roshni walia

तिनं 'मैं लक्ष्मी तेरे आंगन की' या मालिकेतून पदार्पण केले होते. त्यानंतर तिनं 'देवों के देव... महादेव', 'भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप' अशा मालिकांमधूनही कामं केली आहेत. 

6/6

'बालिका वधू'ची गंगा किती बदलली; एकेकाळी होती निरागस चिमुरडी आता झालीये प्रचंड बोल्ड

entertainment news

तिनं अनेक चित्रपटांतूनही कामं केली आहेत आणि सोबतच ती मध्यंतरी आर्यन खानसोबतही स्पॉट झाली होती. (All Photos: Zee News)