Travel: भारतातील 'या' शहरात फुकटमध्ये फिरा; इथे एक रुपयाही खर्च करावा लागत नाही, अट फक्त एकच...

 भारतात एक असे शहर आहे जेथे राहण्यासाठी लोकांना एकही पैसा खर्च करावा लागत नाही. फक्त एका अटीचे पालन करावे लागते. चला पाहुयात कोणते आहे हे शहर.

Jul 30, 2023, 21:18 PM IST

Auroville: फिरायला कुणाला आवडत नाही? व्हेकेशन सर्वांनाच आवडते. अनेकांनी आपली बकेट लिस्ट देखील बनवली आहे. यामुळे कुठे फिरायला जायचे म्हटलं की पैशाचं अधिक आधी सोडवावं लागत. यामुळेच बजेटनुसारच ट्रीप प्लान केल्या जातात. भारतात मात्र, भारतातील तामिळनाडू येथे एक असे शहर आहे जिथे तुम्ही फुकटमध्ये राहू शकता. या शहरात फिरायला आल्यावर हण्यासाठी, खाण्यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागत नाही. यासाठी तुम्हाला एक अट पूर्ण करावी लागते. 

 

1/12

हे शहर चेन्नईतल्या तमिळनाडू येथील विल्लूपुरम जिल्ह्यात आहे. 

2/12

या शहरात ' मातृमंदीर ' नावाचं अवघ एकच मंदिर आहे. येथे लोक योगासने व मेडिटेशन करतात.

3/12

येथे कोणत्याही धर्माचं पालन केल जात नाही, तसेच कोणत्याच देवी देवतांची पूजा केली जात नाही.

4/12

या शहरात राहण्यासाठी तुम्हाला फक्त एका अटीचे पालन करावे लागणार आहे ती म्हणजे इथे तुम्ही एक सेवक म्हणून रहायचे.लोकांची सेवा करायची.

5/12

येथे कोणीही स्थायिक होऊ शकत.

6/12

या शहरात जवळपास 50 वेगवेगळ्या देशांचे लोकं राहतात.

7/12

ऑरोविला या शहराला ' Universal City ' असेही संबोधले जाते.

8/12

कोणताच भेदभाव, जातपात न मानता लोकांनी एकोप्याने रहावे या उद्देशाने या शहराची स्थापन करण्यात आली.

9/12

इ.स.1968 साली मीरा अल्फास यांनी ऑरोविला या शहराची स्थापना केली.

10/12

या शहराला ' Sun Of Dawn ' असेही संबोधले जाते.

11/12

या शहराचे नाव  ऑरोविले (Auroville) असे आहे. 

12/12

चेन्नईपासून हे शहर 150 किमी अंतरावर आहे.