Raveena Tandon Daughter:पार्टी रविना टंडनची, मात्र नजरा खिळल्या मुलीवर, पाहा PHOTO

Raveena Tandon Daughter : बॉलिवूडची 48 वर्षीय अभिनेत्री रविना टंडन (Raveena Tandon)हिचा नुकताच भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला होता.

Feb 08, 2023, 18:37 PM IST

Raveena Tandon Daughter : बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन हिला नुकतंच पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या सन्मानंतर तिचे आपल्या मुली आणि मैत्रीणींसह छोटीशी पार्टी केली आहे. या पार्टीत सर्वांच्या नजरा रविनाची मुलगी राशा थडानीवर खिळल्या आहेत. या पार्टीचे फोटो आता व्हायरल होत आहेत. 

1/5

Raveena Tandon

बॉलिवूडची 48 वर्षीय अभिनेत्री रविना टंडन (Raveena Tandon)हिचा नुकताच भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला होता.

2/5

Raveena Tandon

रविनाला (Raveena Tandon)पुरस्कार मिळाल्यानंतर तिने जवळच्या मैत्रिणींसोबत छोटीशी पार्टी केली आहे. या पार्टीचे फोटो व्हारयल होत आहे.  

3/5

Raveena Tandon

रविनाच्या (Raveena Tandon)पार्टीतील फोटोंमध्ये सर्वांच्या नजरा राशा थडानीवर खिळल्या आहेत. तिचा फोटो प्रेक्षकांना खुप आवडला आहे.  

4/5

Raveena Tandon

रवीना टंडनने (Raveena Tandon)तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये रवीना पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. 

5/5

Raveena Tandon

रविनाने (Raveena Tandon) हा फोटो शेअर करत इंस्टाग्रामवर लिहिले, 'काल रात्री, माझ्या मुली आणि माझ्या वेड्या मैत्रिणी.'