प्रमोशन, पैसा, कार! 'या' 5 राशींचं भाग्य सोन्यासारखं चमकणार, 100 वर्षांनंतर धनत्रयोदशीला 5 आश्चर्यकारक योग
Dhanteras 2024 Luck Zodiac Signs : दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी येत्या मंगळवारी 29 ऑक्टोबरला असणार आहे. यादिवशी 100 वर्षांनंतर 5 आश्चर्यकारक योग जुळून आले आहेत.
नेहा चौधरी
| Oct 25, 2024, 16:42 PM IST
1/8
2/8
3/8
4/8
वृषभ (Taurus Zodiac)
5/8
मिथुन
6/8
कर्क रास
7/8
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायात पैसे गुंतवल्यास नफा दुप्पट होणार आहे. करिअर व्यवसायात वाढ होणार आहे. प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत. पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याचीही शक्यता आहे. कामामुळे समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल.
8/8