PHOTO : ये लाल इश्क... प्रियंका-निकच्या लग्नसोहळ्याचे आणखी फोटो

प्रियंका-निकच्या लग्नाचे Unseen फोटो 

Dakshata Thasale | Jan 07, 2019, 17:15 PM IST

प्रियंका-निकच्या लग्नाचे Unseepn फोटो 

1/5

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचं लग्न हे 2018 मधील शाही लग्नसोहळ्यातील एक होतं. तिने अमेरिकन गायक निक जोनससोबत विवाह केलं आहे. या लग्नामुळे फक्त देशच नाही तर विदेशात देखील चर्चा झाली. 

2/5

प्रियंका चोप्राने फक्त हिंदू शाही सोहळ्यासोबच ख्रिश्चन पद्धतीने लग्ने केलं. प्रियंकाचे चाहते खूप दिवसांपासून या लग्नाची वाट पाहत होते. 

3/5

लग्नात प्रियंका खूप सुंदर रूपात साऱ्यांसमोर आली. लग्नाच्या दिवसांत प्रियंत चोप्राचं रूप पाहण्यासारखं होतं. लाल रंगाच्या जोड्यात ती अतिशय सुंदर दिसत होते. 

4/5

फॅशन डिझाइनर सब्यसाचीचा लाल रंगाचा लहंगा आणि चोली प्रियंकाने परिधान केली होती. पंजाबी असल्यामुळे हातात कलेरी आणि चुडा तिने घातला होता. तसेच गळ्यातील राणी हार तिला अधिक सुंदर करत होता. 

5/5