वधूच्या पेहराव्यात सोनमचा फोटोशूट
बॉलिवूडमधील फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर.
मुंबई : बॉलिवूडमधील फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर. सोनम कपूर नेहमी तिच्या लूक्स आणि फॅशनेबल कपड्यांमुळे चर्चेत असते. सोनमचे अनेक चाहते तिला फॅशनच्याबाबती तिला फॉलो करताना दिसतात. नुकताच केलेल्या फोटोशूटमध्ये सोनम वधूच्या वेशात झळकली. या फोटोंमधील तिच्या दिलखेच अदांनी चाहत्यांना आकर्षीत केले आहे. या फोटोशूट दरम्यानचे काही फोटो इन्टरनेटवर व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो...
2/7