Jaaved Jaaferiच्या लेकीचा बोल्ड अंदाज
अलाविया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
डान्सर, कॅमेडियन, अभिनेता जावेद जाफरी (Jaaved Jaaferi)ची मुलगी अलाविया जाफरी (Alaviaa Jaaferi)चं सौंदर्य एका प्रसिद्ध अभिनेत्रीला लाजवेल असं आहे. अलाविया अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. ती कायम सोशल मीडिया फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर 1,68,000 फॉलोअर्स आहेत.
4/5