बॉडी फिट गाऊनमध्ये Nora Fatehiचा हटके अंदाज

Apr 23, 2021, 09:13 AM IST
1/5

नोरा फतेही आपल्या डान्समुळे कायमच चर्चेत राहिली आहे. तिच्या डान्समुळे ती सगळ्यांच्या मनात घर केलं आहे.   

2/5

मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्री म्हणून आपली ओळख प्रस्थापित करणारी नोरा फतेहीने तिच्या अभिनयाने आणि अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे.   

3/5

बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये तिने आयटम सॉन्ग करून चाहत्यांचं मन जिंकलं आहे.   

4/5

अभिनय, डान्स या सर्व गोष्टींसोबतच तिचा फॅशन सेन्स देखील फारच कमालीचा आहे.  

5/5

 ती नेहमी वेग-वेगळ्या प्रकारच्या ड्रेसमध्ये तर कधी साडील तिचा हटके अंदाज चाहत्यांना घायाळ करते.