Samsung कंपनीचा एक लाखाचा फोन मिळतोय 40 हजारांत! अशी आहे ऑफर आणि फीचर्स

Samsung कंपनीचे महागडे फोन अर्ध्या किंमतीत खरदी करण्याची संधी आहे. 

Dec 12, 2023, 20:16 PM IST

Samsung Big Year End Sale : Samsung मोबाईल कंपनीचा Big Year End Sale सुरु आहे. या सेलमध्ये Samsung चे महागडे स्मार्टफोन अर्ध्या किंमतीत विकले जात आहेत. जाणून घेवूया Samsung च्या कोणत्या फोनवर ही ऑफर आहे. या फोनचे फिचर्स काय.

1/7

 Flipkart या ऑनलाईन शॉपिंग साईटवर Big Year End Sale सुरु आहे. या सेलमध्ये Samsung चे महागडे स्मार्टफोन अर्ध्या किंमतीत विकले जात आहेत. 

2/7

SAMSUNG Galaxy F13, SAMSUNG Galaxy F34 5G, SAMSUNG Galaxy F54 5G अशा अनेक हँडसेटवर ही ऑफर मिळत आहे. 16 डिसेंूर पर्यंत हा सेल आहे. 

3/7

SAMSUNG Galaxy Z Flip 3  या फोनची किंमत 95,999  इतकी आहे. हा फोन 39,999 रुपयांना विकला जातोय. 

4/7

SAMSUNG Galaxy Z Fold5 हा फोन 1,54,999 विकला जातोय. याची किंमत 1,59,999 इतकी आहे. 12 GB RAM आणि 256 GB रॅम आहे. याचा प्रोसेपर सर्वात पावरफुल आहे. 

5/7

Samsung Galaxy S21 फोनची किंमत 74,999 इतकी. मात्र, सेलमध्ये हा फोन 41,999 रुपयांना मिळतोय.  8 GB RAM आणि 256 GB ममेरी आहे. 12MP + 12MP + 8MP मेन कॅमेरा तर 32MP Front Camera आहे. 

6/7

SAMSUNG Galaxy S23 Ultra 5G फोनची किंमत 1,49,999 इतकी  आहे. पण हा फोन 1,24,999 रुपयांना विकला जातोय. 12 GB RAM, 256 GB मेमरी,  200MP + 10MP + 12MP + 10MP रिअर कॅमेरा तसेच 12MP फ्रंट कॅमेरा आहे.   

7/7

SAMSUNG Galaxy S23 Ultra 5G, Samsung Galaxy S22 5G, Samsung Galaxy S21, SAMSUNG Galaxy Z Fold5, SAMSUNG Galaxy Z Flip5  या महागड्या फोनसह बजेट फोनवर देखील मोठी ऑफर मिळत आहे.