गुलाबी थंडीत गुलाबी बिकनीचा हॉट अंदाज, नुसरत भरुचाचे फोटो व्हायरल

 गुलाबी रंगाच्या बिकनीत आणि काळ्या रंगाचा चश्मा घालून नुसरतच्या अदा

Dec 18, 2020, 15:32 PM IST

 गुलाबी रंगाच्या बिकनीत आणि काळ्या रंगाचा चश्मा घालून नुसरतच्या अदा

1/10

फोटो सौजन्य :Instagram@NushrrattBharuccha

2/10

वर्कफ्रंटबद्दल बोलायच झाल्यास ती नुकतीच 'छलांग' सिनेमात दिसली होती. 

3/10

नुसरतची ही अदा पासून सेलिब्रिटी देखील तिचं कौतक करतायत. 

4/10

आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक जणांनी हे फोटो लाईक केलेयत तर अडीच हजारांहून अधिक जणांनी यावर कमेंट केल्यायत.

5/10

नुसरतच्या या मनं जिंकणाऱ्या फोटोवर कोणी हार्ट शेअर करतंय तर कोणी आगीचा ईमोजी शेअर करतंय.

6/10

फोटो खालच्या कमेंटमध्ये कोणी तिला वॉटर बेबी म्हणतंय तर कोणी तिला जलपरी देखील म्हणतंय 

7/10

तिचा वॉटर बेबी अंदाज साऱ्यांना भुलवतोय.

8/10

अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha) चे हे फोटो खूप व्हायरल होतायत.

9/10

मला माझ्या सर्व जवळच्या व्यक्तींची याक्षणी आठवण येतेय ज्यांच्या असण्यामुळे आयुष्यात मी स्वत:ला नशीबवान समजतेय असे नुसरतने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. 

10/10

अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये गुलाबी बिकनीत पोझ देताना दिसतेय. नुसरतने आपले हॉटेलपासून समुद्रापर्यंत तोंड असलेल्या रुममधून फोटो शेअर केलाय. ज्यामध्ये ती गुलाबी रंगाच्या बिकनीत आणि काळ्या रंगाचा चश्मा घालून दिसतेय.