तुमच्या पत्नीच्या नावाने उघडा NPS खाते, मिळेल दरमहा 45 हजारांची रक्कम
NPS Investment: नॅशनल पेन्शन स्कीमद्वारे तुमच्या पत्नीला खात्याच्या मॅच्युरिटीवर म्हणजेच वयाच्या 60 व्या वर्षी मोठी रक्कम आलेली असेल. तसेच दर महिन्याला पत्नीला पेन्शन म्हणून नियमित पैसेही मिळणार आहेत. NPS खात्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या पत्नीला दरमहा किती पेन्शन मिळेल हे देखील ठरवू शकता.
Pravin Dabholkar
| Aug 21, 2023, 10:48 AM IST
NPS Investment:तुम्ही वयाच्या तिशीत असताना दरमहा 5 हजार रुपये गुंतवायला सुरुवात केली आणि पुढील 30 वर्षे ही गुंतवणूक ठेवली तर किमान 10 टक्के रिटर्न मिळेल. म्हणजेच त्यावेळी तुमचा एकूण पेन्शन फंड 1 कोटी 13 लाख 96 हजार 627 इतका असेल.
1/7
तुमच्या पत्नीच्या नावाने उघडा NPS खाते, मिळेल दरमहा 45 हजारांची रक्कम
2/7
मॅच्युरिटीवर मोठी रक्कम
3/7
प्रत्येक वर्षी किंवा दरमहा गुंतवणूक
4/7
45 हजार रुपये पेन्शन
जर आपण उदाहरणाद्वारे बोललो आणि असे गृहीत धरले की तुमची पत्नी सध्या 30 वर्षांची आहे आणि तुम्ही तिच्या NPS खात्यात वार्षिक 60000 रुपये किंवा मासिक 5000 रुपये गुंतवले. या गुंतवणुकीवर वार्षिक 10 टक्के परतावा मिळत असेल तर वयाच्या 60 व्या वर्षी त्याच्या खात्यात एकूण 1.13 कोटी रुपये असतील. यातून त्यांना सुमारे ४५ लाख रुपये मिळतील. याशिवाय त्यांना दरमहा सुमारे 45,000 रुपये पेन्शन मिळू लागेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना हे पेन्शन आयुष्यभर मिळत राहणार आहे.
5/7
किती मिळेल पेन्शन ?
तुम्ही वयाच्या तिशीत असताना दरमहा 5 हजार रुपये गुंतवायला सुरुवात केली आणि पुढील 30 वर्षे ही गुंतवणूक ठेवली तर किमान 10 टक्के रिटर्न मिळेल. म्हणजेच त्यावेळी तुमचा एकूण पेन्शन फंड 1 कोटी 13 लाख 96 हजार 627 इतका असेल. अॅन्युइटी प्लॅन खरेदी करण्याची रक्कम 45 लाख 58 हजार 651 असेल. अंदाजे वार्षिकी दर 8% नुसार 68 लाख 37 हजार 976 असेल तर मासिक पेन्शन सुमारे 45 हजार असेल.
6/7