पूर्वज सांगायचे खाली बसून जेवल्याने जेवण अंगी लागतं! खरंच असं होतं का?
जमिनीवर बसून जेवण केल्याने नक्की काय फायदे होतात त्याविषयी या लेखात माहिती घेऊ या...
भारतात पूर्वीपासून जेवण करताना मांडी घालून जमिनीवर बसण्याची पद्धत आहे. आजही बहुतांश घरांमध्ये जेवण करताना अशीच पद्धत अस्तित्वात आहे.
जेवण करण्याआधी प्रार्थना म्हणण्याचीही पद्धत होती. परंतू कालांतराने तिचा विसर आता भारतीयांना पडतोय.
सध्याच्या मॉडर्न युगात डायनिंग टेंबलवर बसून जेवणाची पद्धत सुरू सुरू आहे. काही जणांनातर बेडवर बसल्या बसल्या जेवणाची सवय झाली आहे. परंतु जमिनीवर बसून जेवण करण्याचे कोणते फायदे आहेत. ते पाहूयात.
1/6
फक्त भारतीयच नाही तर जपानी लोकसुद्धा जमिनीवर बसून जेवण करतात नक्की काय आहे यामागचे कारण? मांडी घालून जमिनीवर बसण्याच्या पद्धतीला सुखासन म्हटले जाते. योगाबद्दल माहिती असणारे या आसनाला पद्मासनाच्या जवळपास मानतात. या आसनाला अभ्यासक ध्यानाची पहिली पायरी म्हणतात. एका लेखानुसार मानवाचे शरीर खुर्चीवर बसण्यासाठी बनलेले नाही. परंतु आपण आपल्या आरामासाठी खुर्चीवर बसण्याची सवय लावून घेतली आहे.
2/6
3/6
4/6
5/6
6/6