'हाय ये गर्मी...', Nora Fatehi चे फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असते. आता पून्हा एकदा तिने सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट केले आहेत. हे पोस्ट पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तसेच या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये नोरा प्रचंड ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. पाहा अभिनेत्रीचे खास फोटो...
Nora Fatehi च्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडिया चर्चा