जगातील 'या' देशांमध्ये हिंदूंची संख्या नसल्यासारखीच, मंदिरं तर नाहीच सापडणार!
जगातील लोकसंख्येमध्ये हिंदू लोकसंख्या 15 टक्के आहे. प्यू रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, 2050 पर्यंत हिंदुंची लोकसंख्या 1.4 बिलियन पर्यंत पोहोचेल. पण आज आपण अशा देशांबद्दल जाणून घेऊया जिथे हिंदू राहत नाहीत.
Pravin Dabholkar
| Sep 04, 2024, 11:54 AM IST
Non Hindu Countries: जगातील लोकसंख्येमध्ये हिंदू लोकसंख्या 15 टक्के आहे. प्यू रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, 2050 पर्यंत हिंदुंची लोकसंख्या 1.4 बिलियन पर्यंत पोहोचेल. पण आज आपण अशा देशांबद्दल जाणून घेऊया जिथे हिंदू राहत नाहीत.
1/11
जगातील 'या' देशांमध्ये हिंदूंची संख्या नसल्यासारखीच, मंदिरही शोधून नाही सापडणार!
Non Hindu Countries: हिंदू धर्म हा जगातील तिसरा मोठा धर्म आहे. जगात 1.2 बिलियन हिंदू लोकसंख्या आहे. भारतामध्ये सर्वाधिक हिंदू लोकसंख्या आहे. जिथे हिंदुंची लोकसंख्या 966 मिलियन आहे. तर नेपाळ असा दुसरा देश आहे, जिथे हिंदुंची संख्या मोठी आहे. येथे हिंदु धर्म मानणारे 23.5 मिलियन लोक राहतात. बांगलादेशमध्ये तिसरी सर्वात जास्त हिंदु लोकसंख्या राहते. बांगलादेशमध्ये 14.3 मिलियन लोक राहतात. तर हिंदु लोकसंख्येमध्ये इंडोनेशियाचा चौथा क्रमांक लागतो. येथे 4.4 मिलियन हिंदू लोकसंख्या आहे. देशातील साधारण मोठ्या देशांमध्ये हिंदुंची आणि भारतीयांची लोकसंख्या तुम्हाला सापडेल.
2/11
येथे हिंदू राहत नाहीत
3/11
सौदी अरब
4/11
नॉर्थ कोरीया
5/11
सोमालिया
6/11
यमन
7/11
तूवालू
8/11
किरिबिती
9/11
नौरु
10/11