नव्या लूकमुळे निया शर्मा सोशल मीडियावर ट्रोल

Apr 10, 2018, 14:46 PM IST
1/10

Nia Sharma gets trolled on social media

Nia Sharma gets trolled on social media

टीव्हीवर धमाल केल्यानंतर छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निया शर्मा बॉलीवूडमध्ये एंट्री कऱण्यास सज्ज आहे. आपला ग्लॅमरस फॅशन स्टाईल आणि बोल्ड मेकअप ट्रेंडमुळे चर्चेत राहणारी निया सोशल मीडियावर ट्रोल होतेय. नियाने नुकतेचा आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. त्यानंतर तिच्या फोटोवर जबरदस्त टीका केली जातेय.

2/10

3/10

Nia Sharma Looks Hottest in Black Outfit

नियाने काळ्या रंगाच्या ड्रेसवर पर्पल रंगाची लिपशेड लावलीये. हा फोटो तिने पोस्ट केल्यानंतर ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होतेय. काहींच्या मते ती या लूकमध्ये चेटकीणीसारखी दिसते. तर काहींनी तिच्या कपड्यावरुन कमेंट केलीये.

4/10

5/10

nia Sharma gets trolled on social media

nia Sharma gets trolled on social media

नियाला आशियातील दुसरी सेक्सी महिला असा खिताब मिळाला होता. निया बॉलीवूडमध्ये एंट्री करणार असल्याच्या चर्चा आहेत.   

6/10

7/10

Nia Sharma gets trolled for sporting violet lipstick

टीव्ही सीरियल आणि वेब सीरिज वगळता निया शर्मा सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. तिचे इन्स्टाग्रामवर १.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. निया अनेकदा फोटोशूटमुळे चर्चेत येत असते. २७ वर्षीय नियाचे खरे नाव नेहा आहे. तिने नंतर आपले नाव बदलले. २०१०मध्ये तिने काली या सीरियलमधून डेब्यू केले होते.

8/10

9/10

Nia Sharma trolled for wearing blue lipstick

लंडनच्या वीकली मॅगॅझिन ईस्टर्न आयद्वारे २०१७ डिसेंबरमध्ये निवडण्यात आलेल्या ५० सेक्सिएस्ट आशियाई वुमनमध्ये निया शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत सामाविष्ट होण्याची नियाची ही पहिलीच वेळ नाहीये. अनेकदा सेक्सी हिरोईन्सच्या यादीतही तिने अनेकींना पछाडलेय.  

10/10