Trending Blouse साठी फॅशन क्वीन नीना गुप्ताला करा फ्लो अन् दिसा एव्हरग्रीन

Neena Gupta Blouse Designs: नीना गुप्ता या आजच्या फार आघाडीच्या अभिनेत्री आहेत. त्यांच्या अभिनयाची सगळीकडूनच स्तुती होताना दिसते. त्यातून त्यांच्या फॅशनचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. त्यामुळे या लेखातून जाणून घेऊया त्यांच्या हटके फॅशन स्टाईल्सविषयी. 

गायत्री हसबनीस | Jun 07, 2023, 14:39 PM IST

Neena Gupta Blouse Designs: बॉलिवूडची फॅशन आपणही कायमच फॉलो करताना दिसतो. त्यातून आता फॅशन इतकी पुढे गेली आहे की आपल्यालाही वेगवेगळे पर्याय एक्सप्लोअर करू शकतो. त्यामुळे सर्वसामान्यांकडून बॉलिवूडकडून नकळतच उत्तोमोत्तम फॅशन टीप्स मिळत असतात. त्याच्याप्रमाणे आता पन्नाशी ओलांडून गेलेल्या अभिनेत्रीही जोरात फॅशन फॉलो करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या युनिक फॅशन स्टाईलचीही अनेकदा स्तुती होताना दिसते. अशातच आता भर पडली आहे ती म्हणजे इंडो - वेस्टर्न लुकची. 

1/6

Trending Blouse साठी फॅशन क्वीन नीना गुप्ताला करा फ्लो अन् दिसा एव्हरग्रीन

royal look

रॉयल लुक - तुम्हालाही जर का नीना गुप्ता यांच्यासारखा रॉयल लुक हवा असेल तर तुम्हाला त्यासाठी विविध ऑप्शनस ट्राय करू शकता. जसं की नीना गुप्ता यांनी पेस्टल आणि सोबतच डार्क रंगाचे ब्लाऊज निवडले आहेत. 

2/6

Trending Blouse साठी फॅशन क्वीन नीना गुप्ताला करा फ्लो अन् दिसा एव्हरग्रीन

cotton and velvet

कॉटन आणि जरी - हे दोन्ही पर्याय सध्या ट्रेंडमध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही त्याचा विचार फंग्शन आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी करू शकता. त्यामुळे कॉटनच्या साडीवर फ्लोरल ब्लाऊज आणि जरीच्या साडीवर कॉन्ट्रान्स रंगाचे ब्लाऊज वापरू शकता. 

3/6

Trending Blouse साठी फॅशन क्वीन नीना गुप्ताला करा फ्लो अन् दिसा एव्हरग्रीन

closed neck

क्लोज्ड नेक - तुम्ही क्लोज्ड नेकचा पर्याय वापरू शकता. याखाली तुम्ही मस्त प्रिंटेड साडी वापरू शकता. नीना गुप्ता यांनी असाच एक जुगाड केला आहे. 

4/6

Trending Blouse साठी फॅशन क्वीन नीना गुप्ताला करा फ्लो अन् दिसा एव्हरग्रीन

jacket blouse

जॅकेट कम लेस ब्लाऊज - तुम्हाला इंडो - वेस्टर्न लुक हवा असेल तर तुम्ही त्याप्रमाणे लुक कॅरी करू शकता. जसे की प्लेन साडीवर तुम्ही जॅकेट कम लेस स्टाईलींगचा ब्लाऊज वापरू शकता. 

5/6

Trending Blouse साठी फॅशन क्वीन नीना गुप्ताला करा फ्लो अन् दिसा एव्हरग्रीन

off shoulder

ऑफ शोल्डर आणि क्लोज्ड फूल हॅण्ड - तुम्ही नीना गुप्ता यांच्याप्रमाणे दोन्ही प्रकारचे जुगाड करू शकता. एक म्हणजे ऑफ शोल्डर ब्लाऊज आणि क्लोज्ड नेक आणि फूल हॅण्डचा ब्लाऊजही तुम्ही कॅरी करू शकता. 

6/6

Trending Blouse साठी फॅशन क्वीन नीना गुप्ताला करा फ्लो अन् दिसा एव्हरग्रीन

traditional wear

पारंपारिक लुक - पारंपारिक लुकसाठीही तुम्ही मस्त उलटसुलट रंगसंगती वापरून आणि कधी फूल हॅण्ड तर कधी हाफ हॅण्ड, हॉल्टर नेक अथवा स्लिवलेस ब्लाऊज परिधान करू शकता.