देशाची राष्ट्रीय भाजी कोणती? फक्त 10% लोकांनाच माहितेय बरोबर उत्तर

National vegetable of India: भाज्या या आपल्या नेहमीच्य ताटातील अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे त्या कितीही महागल्या तरी भाज्या विकत घेणं आपण सोडत नाही. कोणाला पालक, मुळा, मेथी तर कोणाला वांगी, फ्लॉवरची भाजी आवडते. पण आपल्या देशाची म्हणजेच भारताची राष्ट्रीय भाजी कोणती? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आपण राष्ट्रीय प्राणी, पक्षी, फळ, फुलाबद्दल ऐकलं असेल. पण राष्ट्रीय भाजी कोणती असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

| Jan 10, 2024, 15:53 PM IST

National vegetable of India: राष्ट्रीय फूल कोणतं विचारलं तर तुम्ही कमळ असं उत्तर द्याल. राष्ट्रीय पक्षी विचारला तर तुम्ही मोर असं उत्तर द्यालं. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे, हे आपल्याला शाळेतच शिकवण्यात आलंय.राष्ट्रीय फळ म्हणून आपण आंबा असं उत्तर देतो. हे देखील आपल्या सर्वांना माहिती आहे. पण राष्ट्रीय भाजी कोणती? असा प्रश्न कोणी विचारला तर आपल्याला गोंधळून जायला होतं. 

1/10

देशाची राष्ट्रीय भाजी कोणती? फक्त 10% लोकांनाच देता आलं बरोबर उत्तर

National vegetable of India General Knowledge Marathi News

भाज्या या आपल्या नेहमीच्य ताटातील अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे त्या कितीही महागल्या तरी भाज्या विकत घेणं आपण सोडत नाही. 

2/10

भाजी

National vegetable of India General Knowledge Marathi News

कोणाला पालक, मुळा, मेथी तर कोणाला वांगी, फ्लॉवरची भाजी आवडते.

3/10

राष्ट्रीय भाजी

National vegetable of India General Knowledge Marathi News

आपण राष्ट्रीय प्राणी, पक्षी, फळ, फुलाबद्दल ऐकलं असेल. पण राष्ट्रीय भाजी कोणती असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

4/10

राष्ट्रीय फूल

National vegetable of India General Knowledge Marathi News

राष्ट्रीय फूल कोणतं विचारलं तर तुम्ही कमळ असं उत्तर द्याल. 

5/10

राष्ट्रीय प्राणी

National vegetable of India General Knowledge Marathi News

भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे, हे आपल्याला शाळेतच शिकवण्यात आलंय.

6/10

राष्ट्रीय फळ

National vegetable of India General Knowledge Marathi News

राष्ट्रीय फळ म्हणून आपण आंबा असं उत्तर देतो. हे देखील आपल्या सर्वांना माहिती आहे. पण राष्ट्रीय भाजी कोणती? असा प्रश्न कोणी विचारला तर आपल्याला गोंधळून जायला होतं. 

7/10

90 टक्के लोकांना माहिती नाही

National vegetable of India General Knowledge Marathi News

विशेष म्हणजे 90 टक्के लोकांना आपली राष्ट्रीय भाजी कोणती? या प्रश्नाचं उत्तरच माहिती नाही. 

8/10

भोपळा

National vegetable of India General Knowledge Marathi News

यापुढे कोणी हा प्रश्न विचारला तर गोंधळून न जाता भोपळा असं उत्तर द्या. 

9/10

राष्ट्रीय भाजी

National vegetable of India General Knowledge Marathi News

भोपळा ही आपली राष्ट्रीय भाजी आहे. 

10/10

भोपळ्यामध्ये फरक

National vegetable of India General Knowledge Marathi News

भारतीय भोपळा आणि परदेशी भोपळ्यामध्ये फरक असतो. भारताबरोबरच लाल भोपळ्याच उत्पादन अमेरिका, मॅक्सिको आणि चीनमध्येही घेतले जाते.