मुंबई ते कोकण! गणेशोत्सवासाठी सवलतीच्या दरात एसटी तिकीट, 'येथे' करा संपर्क

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आता तिकीटासाठी लगबग सुरु झाली आहे. ऑफिसमध्ये सुट्ट्यांचे प्लानिंग आणि त्यानुसार तिकीट बुकींग करायला चाकरमान्यांनी आधीच सुरुवात केली. काही जणांनी रेल्वेचे तिकीट काढलंय तर काही जणांनी एसटीचे तिकीट आरक्षित केलंय. दरम्यान अजूनही अनेकांना तिकीट मिळालं नाहीय. तुम्हीही यापैकी एक असाल तर आता टेन्शन घेऊ नका.

| Aug 06, 2023, 12:29 PM IST

Special ST For Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आता तिकीटासाठी लगबग सुरु झाली आहे. ऑफिसमध्ये सुट्ट्यांचे प्लानिंग आणि त्यानुसार तिकीट बुकींग करायला चाकरमान्यांनी आधीच सुरुवात केली. काही जणांनी रेल्वेचे तिकीट काढलंय तर काही जणांनी एसटीचे तिकीट आरक्षित केलंय. दरम्यान अजूनही अनेकांना तिकीट मिळालं नाहीय. तुम्हीही यापैकी एक असाल तर आता टेन्शन घेऊ नका.

1/7

मुंबई ते कोकण! गणेशोत्सवासाठी सवलतीच्या दरात एसटी तिकीट, 'येथे' करा संपर्क

Mumbai to Konkan ST tickets for Ganeshotsav at discounted rates

Special ST For Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आता तिकीटासाठी लगबग सुरु झाली आहे. 

2/7

सुट्ट्यांचे प्लानिंग

Mumbai to Konkan ST tickets for Ganeshotsav at discounted rates

ऑफिसमध्ये सुट्ट्यांचे प्लानिंग आणि त्यानुसार तिकीट बुकींग करायला चाकरमान्यांनी आधीच सुरुवात केली. 

3/7

अनेकांना तिकीट मिळालं नाही

Mumbai to Konkan ST tickets for Ganeshotsav at discounted rates

काही जणांनी रेल्वेचे तिकीट काढलंय तर काही जणांनी एसटीचे तिकीट आरक्षित केलंय. दरम्यान अजूनही अनेकांना तिकीट मिळालं नाहीय. तुम्हीही यापैकी एक असाल तर आता टेन्शन घेऊ नका.

4/7

सवलतीच्या दरात एसटी फेऱ्या

Mumbai to Konkan ST tickets for Ganeshotsav at discounted rates

गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी गिरगावहून सवलतीच्या दरात एसटी फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

5/7

16 आणि 17 सप्टेंबरला गाड्या

Mumbai to Konkan ST tickets for Ganeshotsav at discounted rates

मुंबई-रत्नागिरी, मुंबई-सावंतवाडी, मुंबई-मालवणदरम्यान 16 आणि 17 सप्टेंबरला प्रत्येकी सहा गाड्या सोडण्यात येणार आहेत. या सर्व गाड्या 2 बाय 2 आसन व्यवस्थेच्या आहेत.

6/7

सवलतीच्या दरात प्रवास

Mumbai to Konkan ST tickets for Ganeshotsav at discounted rates

अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला सन्मान योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे.

7/7

'येथे' करा संपर्क

Mumbai to Konkan ST tickets for Ganeshotsav at discounted rates

तुम्हाला या गाड्यांचे तिकीट आरक्षित करायचे असेल तक डॉ. भडकमकर मार्ग शाखा, दोन हत्तीसमोर, वि. प. मार्ग, मुंबई-४ येथे सायं. 5 ते 7 या वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.