तुझ्या रुपाचं चांदणं..., साडीत मृणाल चुकवतोय काळजाचा ठोका
बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या दमदार अभिनय आणि स्टायलिश स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. या अभिनेत्रीचं नाव अशा अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. ज्यांनी फार कमी वेळात इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मृणाल ठाकूरने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली होती. ही अभिनेत्री प्रसिद्ध टीव्ही सीरियल 'कुमकुम भाग्य'मध्येही दिसली होती.
पाहा फोटो...