मॉडेलचे कपडे बघून फ्लाइट अटेंडंटला वाटली लाज, स्वतःच जॅकेट काढून दिलं

Feb 03, 2021, 21:04 PM IST
1/6

फ्लाइट अटेंडेंटने मॉडलला थांबवलं

फ्लाइट अटेंडेंटने मॉडलला थांबवलं

इजाबेलला जॅकेट घालायलं सांगितलं. इजाबेलकडे जॅकेट मिळालं नाही तर क्रू मेंबरने क्रू च्या सदस्यांसोबत चर्चा करून त्यांच्यासाठी जॅकेटची व्यवस्था केली. याघटनेनंतर मॉडेल शॉकमध्ये होती. यामध्ये इजाबेलने ब्लॅक क्रॉप टॉप आणि ब्लू जीन्समध्ये होती.. 

2/6

पतीसोबत मेलबर्नला जात होती मॉडेल

पतीसोबत मेलबर्नला जात होती मॉडेल

मॉडेलच्या म्हणण्यानुसार ही घटना तेव्हा घडली जेव्हा गोल्ड कोस्टवरून मेलबर्नला फ्लाइट पकडून जात होती. यावेळी तिच्यासोबत तिचा नवरा देखील होता. इजाबेल यावेळी आपल्या नवऱ्यासोबत ट्रॅवल करत होती. 

3/6

इजाबेलला कपड्यांमुळे रोखलं

इजाबेलला कपड्यांमुळे रोखलं

फ्लाइट अटेंडेटने माझं तिकीट तपासलं. यानंतर त्यांनी विचारलं माझ्याकडे कोणतं जंपर किंवा जॅकेट आहे का? जे मी घालणं आवश्यक आहे. 

4/6

फ्लाइट अटेंडेंट बोलला - बिकिनीत करू शकत नाही प्रवास

फ्लाइट अटेंडेंट बोलला - बिकिनीत करू शकत नाही प्रवास

इजाबेलने पुढे सांगितलं की, त्या महिलेने मला सांगितलं की, तू जे घातलं आहेस त्याने प्रवास करू शकत नाही. तुम्ही बिकिनी घालून प्रवास करू शकत नाहीत. तेव्हा तिने क्रू मेंबरला सांगितलं की, ही बिकिनी नसून एक टॉप आहे. यानंतर फ्लाइट अटेंडेंचने क्रूला बोलावलं आणि जॅकेट बद्दल विचारू लागली. 

5/6

मॉडेलची शरमेने मान खाली

मॉडेलची शरमेने मान खाली

यानंतर फ्लाइट अटेंडेंटने तिला एक जॅकेट दिलं. या दरम्यान इजाबेलला खूप लाजिरवाणं वाटलं. तिला शरमेने मान खाली घालावी लागते. कारण सगळे लोकं तिच्याकडेच बघत होते. 

6/6

एयरलाइनने मागितली माफी

एयरलाइनने मागितली माफी

या प्रकरणावर जेरस्टारचं म्हणणं आहे की,'फ्लाइट अटेंडेंटला एअर लाइन्सच्या पॉलिशीवरून काहीतरी गैरसमज झाला होता.' एअरलाइन कंपनीने मॉडेलची माफी मागितली आहे.