आई कुठे काय करते फेम अनघाकडे गुडन्यूज...फोटो शेअर करत दिली माहिती...

अश्विनीच्या घरी एका नव्या पाहुणीची आगमन झालंय ज्यामुळे कुटुंबातील सर्वच खूप आनंदी आहेत.

Jan 01, 2023, 11:18 AM IST

अश्विनी महांगडेने खूप कमी कालावधीत सिनेजगतात आपला ठसा उमटवला आहे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी ही अभिनेत्री तिच्या पर्सनल आयुष्यात सध्या खूप खुश आहे 

1/5

आई कुठे काय करते मालिकेतील अनघा म्हणजेच अश्विनी महांगडे हिच्या घरी नुकतेच नव्या पाहुणीच आगमन झालंय

2/5

मराठमोळा थाट करत नवीन पाहुणीच अनघाने स्वागत केलं आहे सध्या तिच्या नवीन पाहुणीच आणि अनघाच्या लूकची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे . 

3/5

अश्विनीने नवी कोरी महिंद्रा कंपनीची XUV 500 कार घेतली आहे. या कारची किंमत 12.37 ते 20.11लाख पर्यंत आहे

4/5

कुटुंबासोबत अश्विनी कार आणायला गेली होती . यावेळी नानांचा आशीर्वाद म्हणत तिने वडिलांची आठवण सुद्धा काढली

5/5

स्वराज्यरक्षक संभाजी (swarajyrakshak sambhaji) मालिकेतून राणू अक्काची भूमिका साकारत अस्विनीने सर्वांची मनं जिंकली . ती सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते.