Ananya Panday : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा बोल्ड अंदाज, PHOTO आले समोर

Ananya Panday Bold Photo :थायलंडमध्ये अनन्या पांडे (Ananya Panday) आणि नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) या दोन्ही बेस्टी एकत्र एन्जॉय करताना दिसत आहेत. याशिवाय अनन्याने आणखी काही फोटो शेअर केले आहेत. 

Dec 31, 2022, 20:27 PM IST

Ananya Panday Bold Photo : बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते.सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असेच तिने काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

1/5

Ananya Panday

अनन्या पांडे (Ananya Panday) आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी थायलंडमधील फुकेत येथे गेली आहे. 

2/5

Ananya Panday

थायलंडमधील वेकेशनचे काही फोटो अनन्या पांडेने (Ananya Panday) सोशल मीडियावर शेअर केले आहेत.या फोटोंची एकच चर्चा आहे. 

3/5

Ananya Panday

थायलंडमध्ये अनन्या पांडे (Ananya Panday) आणि नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) या दोन्ही बेस्टी एकत्र एन्जॉय करताना दिसत आहेत. याशिवाय अनन्याने आणखी काही फोटो शेअर केले आहेत. 

4/5

Ananya Panday

अनन्या पांडे (Ananya Panday) थायलंडवरील बीचवर एन्जॉय करताना दिसत आहे. तिने बिकीनीतले काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्यांना आवडले आहे.

5/5

Ananya Panday

31 डिसेंबर रोजी सुट्टीचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत अनन्याने लिहिले की, 'मी याला आनंद म्हणेन'. या फोटोंमध्ये अनन्या तिच्या खास आउटिंगसाठी अनन्याने फ्लोरल ड्रेस परिधान केला होता.