Malaika Arora: बिंदास्त लूकमध्ये वर्कआऊटसाठी निघाली मलायका, पाहा Photo

बॉलीवुड अभिनेत्री मलायका अरोरा वर्कआऊटला जात असताना स्पॉट झाली. मलायकाचे काही फोटो समोर आले आहेत. तिचा डक वॉक देखील चर्चेत आहे.

Sep 02, 2022, 16:21 PM IST

Malaika Arora Spotted Photos: बॉलीवुड अभिनेत्री मलायका अरोरा वर्कआऊटला जात असताना स्पॉट झाली. मलायकाचे काही फोटो समोर आले आहेत. तिचा डक वॉक देखील चर्चेत आहे.

1/5

मलायका अरोरा घरातून निघत असताना कॅमेऱ्यात कैद झाली. सकाळी सकाळी ती वर्कआऊटसाठी निघाली. यावेळी तिचे काही फोटो समोर आले आहेत.  

2/5

मलायका अरोरा योगा आणि वर्कआऊटला विशेष महत्त्व देते. मलायकाची टोन्ड बॉडी याचा पुरावा आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये उत्सूकता आहे. पण ते लग्न कधी करणार याबाबत अजून कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.

3/5

मलायका अरोरा स्पोर्ट्स ब्रा आणि शॉर्ट्समध्ये बिंदास्त अंदाजात मुंबईच्या रस्त्यांवर वॉक करताना दिसली.

4/5

मलायका अरोराचा लूकसह तिच्या डक वॉकची देखील चर्चा होती. मलायका अरोरा जिमला जात असताना तिचे फोटो आता व्हायरल होत आहे. 

5/5

मलायका अरोरा खूपच फीट दिसत आहे. लोकांची तिचा अंदाज खूपच आवडतो. मलायका आता 48 वर्षांची आहे.