मलायका अरोराची योग साधना
बॉलिवूडमधील प्रत्येक अभिनेत्री अत्यंत फिटनेस फ्रिक आहेत.
बॉलिवूडमधील प्रत्येक अभिनेत्री अत्यंत फिटनेस फ्रिक आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा. मलायका नेहमी सोशल मीडियावर योगा करताना अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. सध्या सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो.