30 कोटींचं घर ते 6 कोटींची व्हॅनिटी व्हॅन...; महेश बाबूच्या एकूण संपत्तीविषयी जाणून बसेल धक्का

Mahesh Babu Total Net Worth : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूनं चाइल्ड आर्टिस्ट म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 1989 मध्ये त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. महेश बाबून आज लोकप्रिय अभिनेता असून तो एक लॅविश आयुष्य जगतो. महेश बाबूचा आज 48 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या एकूण संपत्तीविषयी जाणून घेऊया...

Diksha Patil | Aug 09, 2023, 11:48 AM IST
1/8

महेश बाबूचं घर

Mahesh Babu Total Net Worth

महेश बाबूनं लॉकडाऊन दरम्यान, त्याच्या घराचे काही फोटो शेअर केले होते. हैद्राबादमध्ये असलेलं त्याच्या या घराची किंमत 30 कोटी आहे. 

2/8

गोल्ड रेंज रोव्हर कार

Mahesh Babu Total Net Worth

गेल्या महिन्यात महेश बाबूनं गोल्ड रेंज रोवरचं खरेदी केली असून त्याची किंमत ही 6 कोटी आहे. 

3/8

ऑडी ई-ट्रॉन

Mahesh Babu Total Net Worth

याच वर्षी महेश बाबूनं 1.5 कोटींची ऑडी ई- ट्रॉन ही खरेदी केली आहे. ही इलेक्ट्रिक कार ई-स्पीड चार्जिग आणि ऑल-व्हील ड्राइव्ह असे फीचर्स त्यात आहेत. 

4/8

रेंज रोव्हर

Mahesh Babu Total Net Worth

महेश बाबूकडे आणखी एक रेंज रोव्हर असून ती सेव्हन सीटर आहे. या गाडीची किंमत 4 कोटी आहे. ही गाडी आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि माधुरी दीक्षितकडे आहे. 

5/8

बीएमडब्ल्यू सेडान

Mahesh Babu Total Net Worth

महेश बाबूकडे बीएमडब्ल्यू सेडान आहे. या गाडीची किंमत ही दोन कोची रुपये आहे. 

6/8

व्हॅनिटी व्हॅन

Mahesh Babu Total Net Worth

महेश बाबूची स्वत: ची व्हॅनिटी व्हॅन असून त्याची किंमत 6.5 कोटी रुपये आहे. 

7/8

थिएटर

Mahesh Babu Total Net Worth

महेश बाबूचं स्वत: चं एक थिएटरसुद्धा आहे. 2018 साली त्यानं ही थिएटर कंपनी लॉन्च केली.

8/8

कमाईतील इतके टक्के करतो दान

Mahesh Babu Total Net Worth

महेश बाबू हा त्यांच्या कमाईतील 30 टक्के दान करतो असे म्हटले जाते.  (All Photo Credit : Social Media / Mahesh Babu Instagram)