महाराष्ट्रात भव्य दिव्य शपथविधी सोहळा! अंबानी, सलमान, शाहरुख, संजय दत्त, सचिन तेंडूलकर आणि... नेत्यांपेक्षा सेलिब्रिटींचीच जास्त गर्दी
महायुतीचा भव्य दिव्य शपथविधी सोहळ्याला अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.
Maharashtra CM oath ceremony : महायुतीचा भव्य दिव्य शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानात पार पडत आहे. या सोहळ्याला रिलायन्स उद्योग (Reliance) समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या सबह बॉलिवुडचे अनेक सेलिब्रिटींनी हेजरी लावली आहे. फोटोच्या माध्यमातून पाहूया या सोहळ्याला कोण हजर आहे.
1/8
2/8