Lucky Moles : तुमच्या शरीराच्या 'या' भागावर तीळ आहे का? तर व्हाल धनवान

Lucky Moles on Female Body: सामुद्रिक शास्त्रानुसार आपल्या शरीराच्या प्रत्येक गोष्ट म्हणजेच हाताची बोट, नखं आणि तीळ पर्यंत सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. शरीरावर असलेल्या तीळ वरून समोरच्या व्यक्तीविषयी अनेक गोष्टी कळू शकतात. हे तीळ शुभ आणि अशुभ दोन्हीचे संकेत देतात. तर महिलेच्या शरीरावर असलेल्या तीळवरून आपण तिचा स्वभाव ओळखू शकतो. 

Mar 27, 2023, 18:45 PM IST
1/5

Lucky Moles on Female Body will make them rich

सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या महिलांच्या कपाळावर तीळ असतो त्या लकी असतात. त्या महिला त्यांच्या मेहनतीनं उच्च स्थान प्राप्त झाले. त्या एक चांगल्या लीडर होतात. त्या श्रीमंत होतात. 

2/5

Lucky Moles on Female Body will make them rich

ज्या मुलींच्या मानेवर तीळ असतो, त्या मुली त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करतात. त्या कधीही हार मानत नाहीत. त्या कोणालाही न घाबरता त्यांना जे वाटेल ते स्पष्ट मत मांडणाऱ्या असतात. त्या स्वत: त्यांचे भाग्य उजाळतात. 

3/5

Lucky Moles on Female Body will make them rich

जर कोणत्या स्त्रीच्या हनुवटीवर तीळ असेल तर ती खूप सुंदर असते. तिच्या सौंदर्यानं सगळ्यांना भुरळ पडते. त्यांचा साथीदार त्यांच्यावर खूप प्रेम करतो. त्यांना कधीच कोणत्या गोष्टीची कमी भासत नाही. 

4/5

Lucky Moles on Female Body will make them rich

ज्या महिलांच्या कमेरवत तीळ असतो त्या श्रीमंत होणार असण्याचे संकेत देतात. या स्त्रीयांचे वैभव कधीच कमी होत नाही. ज्या क्षेत्रात त्या करिअर करण्याचा निर्णय घेतात तिथे त्या यशस्वी होतात. 

5/5

Lucky Moles on Female Body will make them rich

महिलेच्या खांद्यावर तीळ असेल तर ती लग्झरी आयुष्य जगणार याचा इशारा देते. त्यांना नेहमीच सगळ्या सुख-सुविधा उपलब्ध होतात. त्या सगळ्यांच्या मदतीसाठी धावून येतात.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)