Lok Sabha Opinion Poll : मराठा आरक्षणाचा राज्यातील लोकसभा निवडणुकीवर किती परिणाम होणार... पाहा जनतेचा कौल
Lok Sabha Opinion Poll 2024 : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम अगदी जवळ आलाय. सत्ताधारी आणि विरोधकांनी निवडणुकीसाठी कंबर कसलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) विजयाची हॅटट्रीक साधणार की? जनता इंडिया आघाडीला साथ देणार? लोकसभेचा हा रणसंग्राम कोण जिंकणार? यावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगतीय. झी मीडिया आणि मॅट्रिझनं याच निवडणुकीचा ओपिनियन पोल केलाय. लोकांनी नेमका कुणाला कौल दिलाय. काय आहे जनतेच्या मनात हेच आम्ही जाणून घेतलंय. ओपिनियन पोलनुसार (Opinion Poll) महाराष्ट्राची (Maharashtra) पसंती कोणाला मिळणार ते पाहूयात
12/12