सोशल मीडियावरील लोकप्रिय जोडप्याच्या नात्याचा हृयद्रावक अंत; विवेकची आजारपणाची झुंज संपताच पत्नी एका क्षणात कोलमडली
ज्याने आपल्या प्रिय व्यक्तीला गमावले आहे त्यालाच या दुःखाची जाणीव होऊ शकते असं म्हणतात. पण विवेकच्या निधनानंतर सोशल मीडिया हळहळ व्यक्त केली जात आहे. विवेक पानगेंची पत्नी श्रीजना पतीच्या दुःखाशी दोन हात करत आहे. दोघेही वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी एकमेकांपासून वेगळे झाले. विवेकला स्टेज 3 ब्रेन कॅन्सर झाला होता. अशा परिस्थितीत त्यांची पत्नी श्रीजना सुबेदीने विवकेच्या कठीण काळात त्याला खंबीरपणे साथ दिली. दोघांचे प्रेम दोन शरीर, एक जीव असे होते. पण विवेकचे या जगातून जाणे सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे. या दोघांच्या अजरामर प्रेमकथेचे काही फोटो आणि त्यांची लव्हस्टोरी पाहणार आहोत.
Social Media Sensation Bibek Pangeni Died: ज्याने आपल्या प्रिय व्यक्तीला गमावले आहे त्यालाच या दुःखाची जाणीव होऊ शकते असं म्हणतात. पण विवेकच्या निधनानंतर सोशल मीडिया हळहळ व्यक्त केली जात आहे. विवेक पानगेंची पत्नी श्रीजना पतीच्या दुःखाशी दोन हात करत आहे. दोघेही वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी एकमेकांपासून वेगळे झाले. विवेकला स्टेज 3 ब्रेन कॅन्सर झाला होता. अशा परिस्थितीत त्यांची पत्नी श्रीजना सुबेदीने विवकेच्या कठीण काळात त्याला खंबीरपणे साथ दिली. दोघांचे प्रेम दोन शरीर, एक जीव असे होते. पण विवेकचे या जगातून जाणे सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे. या दोघांच्या अजरामर प्रेमकथेचे काही फोटो आणि त्यांची लव्हस्टोरी पाहणार आहोत.