कोजागिरी स्पेशल: घरीच बनवा दाटसर मसाला दूध, ही आहे रेसिपी!

आश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा. या दिवशी चंद्राच्या प्रकाशात मसाला दूध करण्याची प्रथा आहे. 

| Oct 15, 2024, 15:18 PM IST

Kojagari Lakshmi Puja 2024: आश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा. या दिवशी चंद्राच्या प्रकाशात मसाला दूध करण्याची प्रथा आहे. 

1/7

कोजागिरी स्पेशल: घरीच बनवा दाटसर मसाला दूध, ही आहे रेसिपी!

Kojagari Lakshmi Puja 2024 special masala milk powder recipe

 बुधवारी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जात आहे. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असे म्हटले जाते. 

2/7

Kojagari Lakshmi Puja 2024 special masala milk powder recipe

हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. कोजोगिरीच्या दिवशी देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते. असं म्हणतात की लक्ष्मी पृथ्वीच्या दर्शनासाठी येते आणि भक्तांना आशीर्वाद देते. 

3/7

Kojagari Lakshmi Puja 2024 special masala milk powder recipe

कोजागिरीला दुधाचा नेवैद्य दाखवला जातो. चंद्राच्या प्रकाशात मसाला दूधाचे सेवन करतात. मसाला दूध कसे बनवायचे जाणून घ्या   

4/7

साहित्य

Kojagari Lakshmi Puja 2024 special masala milk powder recipe

वेलची पूड अर्धा चमचा, केशर, गायीचे तूप, साखर, जायफळ पूड, 

5/7

कृती

Kojagari Lakshmi Puja 2024 special masala milk powder recipe

मसाला दूध बनवण्यासाठी उकळवण्यासाठी ठेवा. दूध थोडेसे आटवून घ्या म्हणजे ते घट्ट होईल. पण रबडीसारखेही घट्ट करु नका

6/7

Kojagari Lakshmi Puja 2024 special masala milk powder recipe

उकळणारे दूध जर दोन कप असेल तर त्यात दोन चमचे साखर टाका. त्यानंतर दूध आणखी 8 ते 10 मिनिटे उकळू द्या. 

7/7

Kojagari Lakshmi Puja 2024 special masala milk powder recipe

 दूध उकळत असताना त्यात दुधाचा मसाला टाका. दुधाचा मसाला करण्यासाठी 8 ते 10 बदाम, 10 ते 12 पिस्ता, वेलची याची पूड करा. दुधाचा मसाला टाकल्यानंतर  त्यात थोड जायफळ किसून टाका. नंतर त्यात केसर घाला. काही वेळ दूध उकळू द्या.