कपूर घराण्याच्या 'या' मुलीचा पहिल्याच रात्री पतीने केला लिलाव, हनिमूनला मित्रांसोबत झोपायची केली जबरदस्ती
या सुंदर अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि मोठ्या थाटामाटात लग्न केले.
तेजश्री गायकवाड
| Dec 06, 2024, 09:13 AM IST
Bollywood Actress: या सुंदर अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि मोठ्या थाटामाटात लग्न केले.
1/8
आहे कपूर घराण्याची प्रसिद्ध मुलगी
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर नेहमीच तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. 90 च्या दशकातील अभिनेत्री करिश्माने लग्नानंतर चित्रपटांना अलविदा केला, परंतु या त्यागाचा तिला फायदा झाला नाही. याचे कारण असे की तिचे वैयक्तिक आयुष्य सुखकर न्हवती. करिश्मा कपूरने संजय कपूरसोबत लग्न केले आणि हे लग्न 13 वर्षांनी संपुष्टात आले. मात्र यादरम्यान जे काही घडले ते धक्कादायक होते.
2/8
झाला घटस्फोट
3/8
संजयने पत्नीला ट्रॉफी मानले
4/8
सासूनेही अडवले नाही
5/8
करिश्मा किती पैसे आणणार?
6/8
लग्न मोडायचे होते
7/8