नागपूरला गेल्यावर ड्रॅगन पॅलेस टेम्पलला नक्की भेट द्या; जपानी स्थापत्यशैलीत बांधलेले बौद्ध मंदिर
Mahaparinirvan Din 2024: जाणून घेऊया महाराष्ट्रात जपानी शैलीतील बौद्ध मंदिराविषयी.
Dragon Palace Temple, Nagpur : महारष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी बौद्ध विहार अर्थात बौद्ध मंदिर आहेत. नागपूरपासून 14 किमी अंतरावर कामठी येथे विश्वविख्यात बुद्धविहार ड्रॅगन पॅलेस टेम्पल आहे. जपानी स्थापत्यशैलीतील बांधलेले मंदिर खरोखरच अनोखं आहे.
1/7
2/7
3/7
4/7