पालकांकडून शिकाव्यात पॅरेंटिंग टिप्स, तुम्हीही पाहा
आपल्या मुलांना सगळ्या चांगल्या सवयी असायला हव्या असं आपल्याला वाटतं. त्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. अनेक पुस्तकं वाचतो, खूप रिसर्च करतो. मात्र, अनेकदा असं होतं की आपल्याला काही गोष्टी या कळतंच नाहीत आणि आपल्या मुलांनमध्ये असे काही गुण दिसतात जे आपल्याला आपल्या मुलांमध्ये दिसतात, आणि ते पाहिल्यावर आपल्याला आश्चर्य होते. अशात आज आपण जपानचं लोक त्यांच्या मुलांना कशी शिकवण देतात आणि कसं वळण लावतात हे जाणून घेऊया.
Diksha Patil
| Dec 26, 2023, 09:00 AM IST
1/7
आदर आणि सभ्यतेवर भर
2/7
मानसिकता
3/7
शिस्त आणि रचना
4/7
शिक्षणावर लक्ष केंद्रित करा
5/7
सांस्कृतिक आणि पारंपारिक मूल्ये
6/7
स्वातंत्र्याचे प्रोत्साहन
7/7