'या' १० फोटोंमध्ये जॅकलिनचा घायाळ करणारा अंदाज

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.   

Sep 16, 2020, 17:52 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) प्रदर्शित झालेल्या गाण्यांची चाहत्यांना वेड लावले आहे. त्याचबरोबर तिने आता 'किक २', 'भूत पोलीस' अशा तिच्या आगामी चित्रपटांची देखील घोषणा केली आहे. सध्या ती मिळत असलेल्या यशाचा आनंद घेत आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर जॅकलिनचे सध्या व्हायरल होत असलेले काही निवडक फोटो...

1/10

2/10

3/10

4/10

5/10

6/10

7/10

8/10

9/10

10/10