पाणी ओलं असतं का? उत्तर ऐकून बसेल धक्का

 पाणी ओलं असतं का?  याचे  वैज्ञानिक उत्तर समजल्यावर धक्का बसेल. 

| Jul 05, 2024, 21:31 PM IST

Is water actually wet : जल ही जीवन है... पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. पाऊस हे पाण्याच्या निर्मीतीचे प्रमुख माध्यम आहे. यासह जमीनीत देखील पाण्याचे साठे आहेत. सजीवाला जिवंत राण्यासाठी पाणी अत्यंत महत्वाचे आहे. मात्र, पिण्यासह पाण्याचा स्वच्छतेसह अनेक कामांसाठी वापर केला जातो. पाण्यात भिजल्यावर सर्व काही ओले होते. पफ खरचं पाणी ओले असते का? जाणून घेऊया वैज्ञानिक उत्तर.

1/7

पाण्याचा स्पर्श केला की आपल्याला ओलावा जाणवतो. पण खरंच पाणी ओलं असतं का?  वैज्ञानिकांनी दिलेले  उत्तर ऐकून बसेल धक्का. 

2/7

पाणी हे प्रत्यक्षात ओले नाही  मात्र, पाण्याच्या ओलेपणाची संवेदना मानवी शरीराला जाणवते असा थक्क कराणारा दावा संशोधकांनी केला आहे. 

3/7

जेव्हा पाणी द्रव स्वरूपात असते तेव्हा त्याचे रेणू थोड्या अंतरावर असतात. परंतु प्रतिबिंब तापमानाच्या संपर्कात आल्यावर ओलावा जाणवतो.

4/7

प्रत्यक्षात मात्र,  पाणी हे अनेक प्रकारचे धातू, खनिजे आणि रेणू यांचे मिश्रण आहे. ज्यात त्यांचे नैसर्गिक गुण देखील आहेत.

5/7

 पाणी घन पृष्ठभागावर आदळते तेव्हा आपल्याला ओलावा जाणवतो.

6/7

ऑक्सिजनचे द्रव स्वरूप म्हणजे पाणी. मात्र, ते ओले नाही असे वैज्ञानिक सांगतात. 

7/7

पाणी ऑक्सिजन आणि हायड्रोजनपासून बनलेले आहे. ऑक्सिजनमध्ये आर्द्रता असते आणि यामुळे पाण्याला ओलावा जाणवतो.