अनियमित पीरियड्सची समस्या दूर करतील हे पदार्थ, वेदना होतील कमी

Irregular Periods:पीरियड्सवेळी खूप वेदना होण्याच्या समस्येवेळी औषधे घेण्यासोबत खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. आहारात काही पदार्थांचा समावेश केलात तर तुम्ही यातून लवकर बाहेर पडू शकता. तज्ञांनी याबद्दल माहिती दिली आहे. मुळांच्या भाज्यांचा आहारात समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या आहारात सुरण, आर्बी आणि रताळे यांसारख्या भाज्यांचा समावेश करू शकता. 

| Sep 10, 2023, 14:12 PM IST

Irregular Periods:पीरियड्सवेळी खूप वेदना होण्याच्या समस्येतून अनेक तरुणी जात असतात. त्यामुळे 'ते' चार दिवस त्यांना मरणासन्न वाटतात. अशावेळी काय करायचे? काय नाही करायचे? हे आपल्याला समजत नाही. अनेक महिलांमध्ये मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्या पाहायला मिळतात.अनियमित मासिक पाळी हा त्यातीलच एक आहे. मासिक पाळी 28 दिवसांची असते. पण यात काही बदल झाला तर पीरियड्स सायकल अनियमित असल्याचे समजून जावे. 

1/9

अनियमित पीरियड्सची समस्या दूर करतील हे पदार्थ, वेदना होतील कमी

Irregular periods problem solved eat These Food pain will be reduced Health Tips in Marathi

Irregular Periods: पीरियड्सवेळी खूप वेदना होण्याच्या समस्येतून अनेक तरुणी जात असतात. त्यामुळे 'ते' चार दिवस त्यांना मरणासन्न वाटतात. अशावेळी काय करायचे? काय नाही करायचे? हे आपल्याला समजत नाही. 

2/9

पीरियड्स सायकल अनियमित

Irregular periods problem solved eat These Food pain will be reduced Health Tips in Marathi

अनेक महिलांमध्ये मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्या पाहायला मिळतात.अनियमित मासिक पाळी हा त्यातीलच एक आहे. मासिक पाळी 28 दिवसांची असते. पण यात काही बदल झाला तर पीरियड्स सायकल अनियमित असल्याचे समजून जावे. 

3/9

खाण्याच्या सवयींकडे लक्ष

Irregular periods problem solved eat These Food pain will be reduced Health Tips in Marathi

अशावेळी औषधे घेण्यासोबत खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. आहारात काही पदार्थांचा समावेश केलात तर तुम्ही यातून लवकर बाहेर पडू शकता. तज्ञांनी याबद्दल माहिती दिली आहे. 

4/9

मुळांच्या भाज्या

Irregular periods problem solved eat These Food pain will be reduced Health Tips in Marathi

मुळांच्या भाज्यांचा आहारात समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या आहारात सुरण, आर्बी आणि रताळे यांसारख्या भाज्यांचा समावेश करू शकता. 

5/9

बीटरूट खा

Irregular periods problem solved eat These Food pain will be reduced Health Tips in Marathi

आहारात बीटरूटचा समावेश करा. बीटरूटमध्ये लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे, पोटॅशियम, फॉलिक अॅसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात असते.

6/9

बीटरुट

Irregular periods problem solved eat These Food pain will be reduced Health Tips in Marathi

बीटरुटमध्ये फायबर आणि पॉलिफेनॉल मुबलक प्रमाणात आढळतात. बीटरूट खाणे किंवा त्याचा रस प्यायल्याने तुमच्या मासिक पाळीत रक्त प्रवाह वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही बीटरूटचे सेवन महिन्यातून किमान एक आठवडा सतत करावे.

7/9

ऑलिव तेल

Irregular periods problem solved eat These Food pain will be reduced Health Tips in Marathi

मासिक पाळीत त्रास होत असेल तर ऑलिव्ह ऑइलचे सेवन करणे चांगले ठरते. तुम्ही ते नाभीवर लावू शकता किंवा सॅलड बनवण्यासाठी वापरू शकता. दरम्यान ऑलिव तेल हे उष्ण असल्याने त्याचे जास्त सेवन टाळावे.

8/9

एवोकॅडो

Irregular periods problem solved eat These Food pain will be reduced Health Tips in Marathi

तुम्ही तुमच्या आहारात एवोकॅडोचाही समावेश करू शकता. याचे सेवन केल्याने अनियमित मासिक पाळीसोबतच वजन वाढण्याच्या समस्येपासूनही आराम मिळेल. यातील पोषक तत्व अॅसिडिटी, पोटदुखी, अल्सर, कोलायटिस, आतड्यांसंबंधी जळजळ इत्यादी समस्यांपासून आराम देतात.

9/9

कोणत्या गोष्टी टाळाल?

Irregular periods problem solved eat These Food pain will be reduced Health Tips in Marathi

आजकाल लोक पकोडे, फास्ट फूड असे तळलेले पदार्थ जास्त खातात. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे तुमचे वजन वाढू शकते. जास्त वजनामुळे तुमची मासिक पाळी प्रभावित होऊ शकते.