Women’s Day 2024 : 'ती'चं आरोग्यही महत्त्वाचं; मैत्रिणींनो महिला दिनानिमित्त करुन घ्या 'या' हेल्थ टेस्ट
International Women's Day 2024 Full Body Checkup : आई, बहीण, बायको आपल्या घरातील प्रत्येक ती स्त्री त्या घराची आधारा स्तंभ असते. ती कायम आपल्याकडे दुर्लक्ष करुन घरातील प्रत्येकाची ती काळजी घेत असते. नोकरी आणि घर या दोन्ही जबाबदारी ती पैलत असते. अगदी सणवार असो किंवा सोशल लाइफ सांभाळत तिची तारेवरती कसरत करत असते. पण आता महिला दिनी स्वत: साठी वेळ काढा. त्यात खास करुन महिला दिनीनिमित्त आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि काही टेस्ट नक्की करुन घ्या.
1/12
स्तन तपासणी, मॅमोग्राम (Complete Breast Examination, Mammogram)
2/12
ऑस्टिओपोरोसिस (Bone Mineral Density Test)
3/12
थायरॉईड चाचणी (Thyroid Test)
4/12
CBC चाचणी (CBC Test)
5/12
अनुवांशिक तपासणी (Genetic Screening)
6/12
ड जीवनसत्त्व (Vitamin D Test)
7/12
बॉडी मास इंडेक्स टेस्ट (Body mass index test)
8/12
रक्तदाब तपासणी (Blood pressure check)
9/12
हिमोग्लोबिन (Hemoglobin test)
10/12
मधुमेह तपासणी (Diabetes screening)
11/12
नैराश्य चाचणी (Depression test)
12/12