PHOTO : 'लेडी अंबानी' बंगल्यासमोर सिंधिया महल असो किंवा 'मन्नत', सगळंच पाणी कम चाय
बॉलिवूडमधील सेलिब्रिटी पत्नी असलेली या व्यक्तीला प्रकाशझोतात फारस राहिली आवडतं नाही. पण बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींच्या तुलनेत ही संपत्ती पाहिल्यास प्रत्येक जण अवाक् होतो. हिचा बंगला पाहून तुम्ही अंबानी आणि सिंधिया यांचा बंगलाही विसराल. ही बॉलिवूडमधील सुनील शेट्टीची पत्नी माना शेट्टी, जिला लेडी अंबानी म्हणून ओळखलं जातं.
1/10
2/10
3/10
4/10
मानाने तिचा व्यवसाय आणखी वाढवला आणि आर हाऊस, मुंबई इथे गिफ्ट लक्झरी वस्तूंचे दुकान उघडलं. याशिवाय मानाने सुनील शेट्टी यांच्या रिअल इस्टेट व्यवसायात गुंतवणूकदेखील केली. ज्याचं नाव S2 असून यात 21 लक्झरी व्हिला आहेत. जे अंदाजे 6500 स्क्वेअर फूटमध्ये बांधलेले आहेत. या सर्व लक्झरी व्हिलांचे आतील भाग पूर्णपणे आलिशान आहे.
5/10
माना शेट्टी आणि सुनील शेट्टी यांची जीवनशैली बरीच आलिशान आहे. मुंबईपासून काही अंतरावर खंडाळा इथे त्यांनी एक आलिशान फार्महाऊस बांधलंय. दोघेही कुटुंबासह सुट्टी घालवण्यासाठी अनेकदा इथे जातात. त्यांनी मुलगी आणि अभिनेत्रीचं लग्नही या फार्म हाऊसमध्ये केलं. हे घरं 62,000 चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेलंय. एक मोठी बाग, स्विमिंग पूल, 5 बेडरुम आणि एक मोठा डायनिंग रूम याशिवाय एक मीडिया रूम देखील आहे.
6/10
7/10
8/10
9/10