भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातले प्रसिद्ध कॅफे आजही सुरू; 'या' 5 ठिकाणांना नक्की भेट द्या
Independence Day 2024 Popular Old Cafe in India: आजवर भारतात आलेल्या आणि कैक वर्षे भारतावर अधिपत्य राखून ठेवलेल्या ब्रिटीशांनीही भारतीय खाद्यसंस्कृतीवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या प्रभाव पाडल्याचं पाहायला मिळालं. भारताला लाभलेल्या खाद्यसंस्कृतीविषयी अनेक प्रसंगी लिहिलं आणि बोललं जातं. भारत हा एक असा देश आहे, जिथं खाद्यसंस्कृतीवरही परदेशातील अनेक संस्कृतींचा प्रभाव दिसून येतो.
1/7
अस्तित्वं
2/7
कॅफे
भारताच्या खाद्यसंस्कृतींमध्ये जितकं महत्त्वं ढाब्यांना आहे तितकंच उपहारगृह आणि कॅफेंनाही आहे. मूळात कॅफे ही संस्कृती पाश्चिमात्य असली तरीही भारतात ती रुळली आणि बहरलीसुद्धा, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. आजही देशात स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेले काही कॅफे खवैय्यांची नजर रोखताना दिसतात. तुम्हीही या कॅफेंना भेट देऊ शकता.
3/7
कॅफे लिओपोल्ड
4/7
करिम्स
5/7
इंडियन कॉफी हाऊस
भारतातील अनेक बुद्धिजीवींनी एक कप कॉफी, ऑम्लेट आणि तत्सम पदार्थांची चव चाखत कोलकात्यातील इंडियन कॉफी हाऊस इथं अनेक कल्पनांना चालना दिली. इतिहासाची साक्ष देणारा हा कॅफे 100 वर्षांहूनही जुना असून इथं खुद्द रवींद्रनाथ टागोर, सत्यजीत रे, सुभाषचंद्र बोस या आणि अशा अनेक महान व्यक्तींनी हजेरी लावल्याचं सांगितलं जातं.
6/7