Navya Naveli Nanda: काय सांगता? अमिताभ बच्चन यांची नातं आहे इतकी Educated?

Bollywood Gossip: बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त कोणाची चर्चा होत तर ती बॉलिवूड स्टार कीड्सची. सध्या अशाच काही स्टार कीड्सची सगळीकडेच चर्चा आहे. त्यामुळे सध्या एका स्टार कीडकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे ती म्हणजे बीग बी अमिताभ बच्चन यांची नातं नव्या नवेल नंदा. 

Jan 13, 2023, 22:15 PM IST

Navya Naveli Nanda: सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती बच्चन कुटुंबियांची नातं नव्या नवेली नंदाची. नव्या कायमच सोशल मीडियावर आपल्याला दिसतं असते. परंतु तिचे शिक्षण किती झाले आहे, हे कळल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

1/5

Navya Naveli Nanda: काय सांगता? अमिताभ बच्चन यांची नातं आहे इतकी Educated?

How much is the education of amitabh bachchans granddaughter navya naveli nanda know more about her

आपल्या अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नातं आता परिचयाची झाली आहे. ती सोशल मीडियावर तर सक्रिय असतेच पण त्याच सोबत तिचे फोटो आणि व्हिडीओही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

2/5

Navya Naveli Nanda: काय सांगता? अमिताभ बच्चन यांची नातं आहे इतकी Educated?

How much is the education of amitabh bachchans granddaughter navya naveli nanda know more about her

ती स्वत:च स्टार्टअप चालवते आणि ती आंत्रप्रनरशिपमध्येही सक्रिय आहे. त्याचबरोबर ती सोशल मीडियावर आपलं स्वत:च पॉडकास्टही चालवते. तिच्या आई आणि आज्जीनंही या पॉडकास्टला हजेरी लावली होती. 

3/5

Navya Naveli Nanda: काय सांगता? अमिताभ बच्चन यांची नातं आहे इतकी Educated?

How much is the education of amitabh bachchans granddaughter navya naveli nanda know more about her

नव्या अद्यापही बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही त्यामुळे बॉलिवूड फिल्म्सच्या चर्चांमध्ये ती फारशी नसते. 

4/5

Navya Naveli Nanda: काय सांगता? अमिताभ बच्चन यांची नातं आहे इतकी Educated?

How much is the education of amitabh bachchans granddaughter navya naveli nanda know more about her

मध्यंतरी नव्या आणि शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान एकमेकांना डेट करत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे तेव्हा एकसारखी त्यांचीच चर्चा होती. परंतु तुम्हाला माहितीये का की सतत चर्चेत राहणारी नव्या नक्की किती शिकली आहे? 

5/5

Navya Naveli Nanda: काय सांगता? अमिताभ बच्चन यांची नातं आहे इतकी Educated?

How much is the education of amitabh bachchans granddaughter navya naveli nanda know more about her

नव्यानं लंडनच्या सेव्हनओक्समधून आपलं शालेय शिक्षण पुर्ण केल्याचे कळते आणि त्यानंतर तिनं न्यूयॉर्कमधून डिजिटल टेक्नोलॉजी आणि UX डिझाईनमधून शिक्षण पुर्ण केलं आहे. ती आपलं स्वत:च एनजीओही चालवते.