'नॅशनल क्रश' प्रेमात पडली! अखेर Smriti Mandhana ने दिली प्रेमाची कबुली

Jan 13, 2023, 19:49 PM IST
1/5

अनेक क्रिकेटप्रेमींना स्मृति मंधाना आवडते. मात्र यावेळी खुद्द स्म्रृतीनेच तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे.

2/5

फोर्ब्स इंडियाच्या रिपोर्टनुसार, स्मृति मंधाना फलंदाजीवर प्रेम करते. तिच्या म्हणण्यानुसार, बॅटींग माझं प्रेम आणि त्यासाठी मी रात्री 2 वाजता देखील तयार असते.

3/5

फलंदाजीवर प्रेम आहे, असं जेव्हा स्मृती म्हणते, तेव्हा त्यात काही चुकीचं नाहीये. 

4/5

बॅटींग तिची लव्हस्टोरी आहे, ज्यामुळे ती 2018 से 2021 मध्ये ICC वुमंस क्रिकेटर ऑफ द ईयर बनली होती.

5/5

स्मृतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 6 शतकं आणि 46 अर्धशतकं केलीयेत. याशिवाय वनडे क्रिकेटमध्ये 3000 रन्सचा टप्पा तिने ओलांडला आहे.