IND vs AUS मेलबर्न कसोटीत दुसऱ्या दिवशी Team India डाव्या हातावर काळी रिबीन बांधून का खेळतेय? कारण आलं समोर

Team Indian Wearing Black Armbands: भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी डाव्या दंडावर काळ्या रंगाची रिबीन बांधून मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. मात्र पहिल्या दिवशी काळी रिबीन न बांधता खेळलेला भारतीय संघ दुसऱ्या दिवशी काळी रिबीन बांधून मैदानात का उतरला?

| Dec 27, 2024, 13:02 PM IST
1/10

teamindiablack

मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अचानक भारतीय क्रिकेटपटू मैदानात काळ्या पट्ट्या बांधून उतरल्याचं दिसून आलं. नेमकं यामागील कारण काय जाणून घेऊयात...

2/10

teamindiablackband

मेलबर्नच्या मैदानावर आज भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी काळी रिबीन बांधून मैदानात उतरले.  

3/10

teamindiablackband

पहिल्या दिवशी भारतीय संघातील खेळाडूंनी काळी रिबीन बांधली नव्हती.   

4/10

teamindiablackband

मात्र दुसऱ्या दिवशी अचानक भारतीय संघाने काळ्या रिबीनी बांधून मैदानात का एन्ट्री घेतली?  

5/10

teamindiablackband

6/10

teamindiablackband

मैदानामध्ये अगदी विकेटकीपर ऋषभ पंतपासून सर्व खेळाडूंच्या डाव्या दंडावर काळी रिबीन बांधल्याचं दिसून आलं.  

7/10

teamindiablackband

भारतीय क्रिकेटपटूंनी काळ्या रिबीनी का बांधल्या याबद्दलची माहिती बीसीसीआयने दिली आहे.  

8/10

teamindiablackband

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं गुरुवारी, 26 डिसेंबर रोजी दिल्लीमधील 'एम्स' रुग्णालयात निधन झालं.   

9/10

teamindiablackband

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंनी काळी रिबीन बांधून खेळत असल्याचं बीसीसीआयने सांगितलं.  

10/10

teamindiablackband

सोशल मीडियावर काळी रिबीन बांधून मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मैदानात उतरलेल्या भारतीय क्रिकेटपटूंचे फोटो व्हायरल झालेत.