15 ऑगस्टला ध्वजारोहण करायचे असेल तर काळजी घ्या, नाहीतर जाल तुरुंगात
देशभरात उद्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभरात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घराघरात तिरंगा मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे लोक आपल्या घरी तिरंगा फडकणार आहेत. मात्र असे करण्यापूर्वी काही खास गोष्टींची काळजी घेणे देखील आवश्यक आहे.

1/7
ध्वजारोहण करताना घ्या काळजी
2/7
ध्वजारोहण आणि तिरंगा फडकवण्यात फरक
3/7
भारतीय ध्वजाचा अपमान करणे गुन्हा
4/7
ध्वजारोहण करण्याचे नियम
5/7
किती वेळ फडकवता येतो झेंडा?
6/7
अपमान केला तर होऊ शकते शिक्षा
7/7