मेकअपशिवाय अभिनेत्री पाहा कशा दिसतात? फोटो व्हायरल

Actressess Without Makeup: सध्या चर्चा आहे ती म्हणजे बॉलिवूड सेलिब्रेटींची. बॉलिवूड सेलिब्रेटी हे कायमच लोकप्रिय असतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. मेकअप केल्याशिवाय अभिनेत्री खूप ग्लॅमरस देतात हे खरं पण मेकअप काढल्यावर? सध्या असेच काही फोटो हे व्हायरल होत आहेत. 

गायत्री हसबनीस | Jul 25, 2023, 22:43 PM IST

Actressess Without Makeup: मेकअप हा प्रत्येक अभिनेत्रीसाठी महत्त्वाचा असतो. परंतु मेकअपशिवाय अभिनेत्रींना गाठणंही ते त्याहून सर्वात जास्त त्यांचे फोटोही पाहायला मिळत नाहीत तेव्हा पाहुया की नक्की त्या मेकअपशिवाय कशा दिसतात? 

1/6

मेकअपशिवाय अभिनेत्री पाहा कशा दिसतात? फोटो व्हायरल

news

अभिनेत्री या मेकअपशिवाय राहूच शकत नाहीत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून मेकअप आणि ग्लॅमरस दिसणं हे ओघानं आलंच. 

2/6

मेकअपशिवाय अभिनेत्री पाहा कशा दिसतात? फोटो व्हायरल

makeup

कॅमेऱ्यासाठी आपल्यालाही अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यातून सुंदर दिसण्यासाठीही आपण अनेक गोष्टी करायला हव्यात. 

3/6

मेकअपशिवाय अभिनेत्री पाहा कशा दिसतात? फोटो व्हायरल

marathi news

मेकअप हा त्यातलाच एक त्यातून अशावेळी व्यवस्थित झाला तर आपणही फार सुंदर दिसतो. त्यामुळे अभिनेत्रींना तसं पाहणं ही आपली सवयचं झालेली असते. 

4/6

मेकअपशिवाय अभिनेत्री पाहा कशा दिसतात? फोटो व्हायरल

trending

त्यामुळे त्यांना मेकअपशिवया पाहणं हे आपल्यासाठी थोडं धक्कादायकच आहे. 

5/6

मेकअपशिवाय अभिनेत्री पाहा कशा दिसतात? फोटो व्हायरल

viral

मेकअपशिवाय अभिनेत्री या फार वेगळ्या दिसतात. अनेक जण त्यांनी वय वाढलंय किंवा वयस्कर दिसतात म्हणून ट्रोलही करतात. 

6/6

मेकअपशिवाय अभिनेत्री पाहा कशा दिसतात? फोटो व्हायरल

actresses

अनेकांचे डार्क सर्कल्स, सुरकुत्याही दिसायला लागल्या आहेत.