वाइन रेड ड्रेसमध्ये नोरा फतेहीचे हॉट फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत

Feb 07, 2022, 16:01 PM IST
1/6

नोरा फतेही तिच्या दुबई ट्रिपचा खूप आनंद घेत होती. तिने फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते जे लगेच व्हायरल झाले.

2/6

दुबईमध्ये नोरा फतेहीने हे सुपर सनकिस फोटोशूट केले आहे.

3/6

अभिनेत्रीचे तब्बल 37.7 दशलक्ष फॉलोअर्सचे चाहते आहेत. ती सर्वाधिक फॉलो केलेल्या सेलिब्रिटींपैकी एक आहे.

4/6

नोरा फतेहीने अलीकडेच तिचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केले होते. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला होता. पण नोराने इंस्टाग्राम टीमशी संपर्क साधला आणि तो रिस्टोअर केला. नोराने नंतर खुलासा केला की काही काळापासून कोणीतरी तिचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे.

5/6

नोरा फतेही ही बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. जिचे लाखो चाहते आहेत.

6/6

इंस्टाग्राम क्वीन नोरा फतेही परत आली आहे! नोरा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. ती तिच्‍या हॉट लुकसाठी, सिझलिंग हॉट परफॉर्मन्‍ससाठी आणि तिच्‍या मोहक आकर्षणासाठी ओळखली जाते.