संगीतीचा आधार कायमचा हरपला... लतादीदी काळाच्या पडद्याआड

लतादीदी काळाच्या पडद्याआड 

Feb 06, 2022, 16:52 PM IST

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. त्या 93 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या 29 दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर 29 दिवसांनंतर त्यांची झुंज संपली. आता दीदी फक्त त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून आपल्यात जिवंत असतील. दीदीच्या निधनानंतर एका पर्वाचा अंत झाला आहे. दीदींचे काही निवडक फोटो...

 

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6