तयारीला लागा! भारतात 'या' सरकारी नोकऱ्यांना मिळतो लाखोंचा पगार
भविष्यात सरकारी नोकरी करण्याचा विचार करताय तर शिक्षण घेत असताना कोणत्या फिल्डमधून घ्यायला हवे? याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
Highest Paying Government Jobs: भविष्यात सरकारी नोकरी करण्याचा विचार करताय तर शिक्षण घेत असताना कोणत्या फिल्डमधून घ्यायला हवे? याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
1/7
तयारीला लागा! भारतात 'या' सरकारी नोकऱ्यांना मिळतो लाखोंचा पगार
2/7
घरच्यांच्याही इच्छा
3/7
दरमहा लाखोंची कमाई
4/7
आयएएस किंवा आएफएस अधिकारी
आयएएस किंवा आएफएस अधिकारी व्हावे अशी अनेकांची इच्छा असते. देशातील लाखो तरुण ग्रॅज्युएशननंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करतात. प्रिलिम, मुख्य आणि मुलाखत प्रक्रियेत उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही या पदापर्यंत पोहोचू शकता. सुरुवातीला तुम्हाला 56 हजार 100 रुपये इतका पगार आणि सरकारी सुविधा मिळेल. हा पगार कालांतराने वाढत जाईल.
5/7
इंजिनीअर, सायटिंस्ट
6/7