PHOTO: 2050 पर्यंत 'या' क्षेत्रात मिळणार जास्त पगार; आतापासूनच लागा तयारीला!

High Salary Jobs Sector in World: सध्याचे युग हे प्रचंड वेगाने बदलणारे स्पर्धेचे युग आहे. काही वर्षांपुर्वी ज्या कोर्सना डिमांड होती, त्यांना आज असेलच असे नाही. त्यामुळे भविष्यात कोणत्या क्षेत्रांना मागणी असेल, याची माहिती तुम्हाला आजच असणे आवश्यक आहे. अशा टॉप 10 क्षेत्रांबद्दल जाणून घेऊया.

Pravin Dabholkar | Oct 09, 2024, 11:37 AM IST
1/11

2050 पर्यंत 'या' क्षेत्रात मिळणार जास्त पगार; आतापासूनच लागा तयारीला!

Higher Salaries Job before 2050 AI Cyber Security robotics Marathi News

Higher Salaries Jobs in 2050: सध्याचे युग हे प्रचंड वेगाने बदलणारे स्पर्धेचे युग आहे. काही वर्षांपुर्वी ज्या कोर्सना डिमांड होती, त्यांना आज असेलच असे नाही. त्यामुळे भविष्यात कोणत्या क्षेत्रांना मागणी असेल, याची माहिती तुम्हाला आजच असणे आवश्यक आहे. अशा टॉप 10 क्षेत्रांबद्दल जाणून घेऊया.

2/11

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंग विशेषज्ञ

Higher Salaries Job before 2050 AI Cyber Security robotics Marathi News

2050 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंग विशेषज्ञांची खूप गरज असेल. तंत्रज्ञान आणि स्वयंचलित उपकरणांचा तेव्हा बोलबाला असेल.

3/11

डेटा एनालिस्ट आणि सायंटिस्ट

Higher Salaries Job before 2050 AI Cyber Security robotics Marathi News

डेटा एनालिस्ट आणि सायंटिस्टची मााागणी सतत वाढणार आहे. डेटा सायंटिस्टचे पगारदेखील खूप वाढतील. 

4/11

बायोटेक्नोलॉजी आणि जेनेटिक इंजिनीअर

Higher Salaries Job before 2050 AI Cyber Security robotics Marathi News

बायोटेक्नोलॉजी आणि जेनेटिक इंजिनिअरिंगची मागणी खूप असेल. या क्षेत्राचे ज्ञान घ्यायला आतापासून सुरुवात करा.

5/11

सायबर तज्ञ

Higher Salaries Job before 2050 AI Cyber Security robotics Marathi News

डिजिटल युगात सुरक्षेचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे सायबर तज्ञांची खूप गरज लागणार आहे.

6/11

सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि इंजिनीअर्स

Higher Salaries Job before 2050 AI Cyber Security robotics Marathi News

नवे सॉफ्टवेअर, अॅप्स आणि प्रोग्रामिंग भाषेचा विकास होत असताना सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि इंजिनीअर्सची गरज भासणार आहे.

7/11

रोबोटिक इंजिनीअर्स

Higher Salaries Job before 2050 AI Cyber Security robotics Marathi News

औद्योगिक आणि घरेलू क्षेत्रात स्वचलित रोबोट्सची मागणी वाढेल. रोबोटिक इंजिनीअर्सचे करिअरदेखील फायदेशीर ठरेल.

8/11

ग्रीन एनर्जीतील विशेषज्ञ

Higher Salaries Job before 2050 AI Cyber Security robotics Marathi News

2050 पर्यंत पर्यावरण अनुकूल उर्जा स्रोत मध्यस्थानी राहतील. त्यामुळे सोलर, विंड आणि इतर ग्रीन एनर्जीतील विशेषज्ञांचा पगार वाढेल.

9/11

स्पेस एक्स्प्लोरेशन आणि एअरोस्पेस इंजिनीर्स

Higher Salaries Job before 2050 AI Cyber Security robotics Marathi News

स्पेस टेक्नोलॉजी आणि अंतराळ कार्यासाठी तंत्रज्ञान माहिती असलेल्या स्पेस एक्स्प्लोरेशन आणि एअरोस्पेस इंजिनीर्सची मागणी वाढेल. 

10/11

व्हर्चुअल, ऑगमेंट रियॅलिटी डेव्हलपर्स

Higher Salaries Job before 2050 AI Cyber Security robotics Marathi News

मनोरंजन शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रात व्हीआर आणि एआरचा उपयोग वाढेल. यात विशेषज्ञांची मागणीदेखील वाढेल.

11/11

नॅनो टेक्नोलॉजी

Higher Salaries Job before 2050 AI Cyber Security robotics Marathi News

चिकित्सा, इलेक्ट्रॉनिक्स आणि निर्माणच्या क्षेत्रात नॅनो टेक्नोलॉजीचा उपयोग वाढेल. त्यामुळे यातील विशेषज्ञांची मागणीदेखील वाढेल.