Airtel चा जबरदस्त प्लॅन, एका प्लॅनमध्ये 2 सिम चालणार, फ्री मिळणार Hotstar आणि Amazon Prime

Airtelचे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच प्लॅनबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर

Soneshwar Patil | Oct 09, 2024, 11:40 AM IST
1/7

Airtel चा प्लॅन

Airtel हा प्लॅन 699 रुपयांचा आहे. यामध्ये तुम्हाला 2 सिम कार्ड वापरण्याची संधी मिळते. 

2/7

डेटा

Airtel च्या या प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 105GB इंटरनेट डेटा मिळतो. दोन्ही सिमला या इंटरनेटचा लाभ मिळणार आहे. 

3/7

प्लॅनचे नाव

Airtel च्या या प्लॅनचे नाव Infinity Family 699 आहे. हा पोस्टपेड प्लॅन आहे. ज्यामध्ये 666 रुपयांव्यक्तिरिक्त GST पेमेंट वेगळे जोडले जाईल. 

4/7

100 SMS

Airtel च्या पोस्टपेड प्लॅनमध्ये यूजर्सला 100 SMS चा अॅक्सेस मिळेल. याशिवाय तुम्हाला Airtel Xstream Play Premium चा लाभ मिळेल. 

5/7

मोफत हॉटस्टार

या रिचार्ज प्लॅनसह, यूजर्सना Disney+ Hotstar Mobile मोफत मिळणार आहे.

6/7

Amazon Prime

यासोबतच या प्लॅनमध्ये यूजर्सना Amazon Prime चा 6 महिन्यांचा अॅक्सेस मिळेल. 

7/7

Hello Tunes

Airtel च्या या प्लॅनमध्ये यूजर्सना Wynk वर फ्री Hello Tunes चा लाभ मिळेल.